स्वतंत्र म्हणे बऱ्याच गोष्टीत पण कोणी पाहिले कोणी म्हणटले किंवा कोणी मिळवले । असे बरेच काही आपण लहानपणा पासून शिकलो, बघितले ,सांगितले पण खरे काय,⁉️
संविधान मध्ये Art.19(1)a आणि 2.मध्ये बरेच freedom दिले आहे पण ते त्या त्यांनी प्रामाणिक पणे पळाले का ?भाषा स्वतंत्र्य हे एक लोकांसाठी एका शस्त्र प्रमाणेच सोडले की परत येत नाही आणि लागणार हे तर निश्चितच। बगा आजचे प्रसारमाध्यम !संविधानात दिलेले मोठे स्वतंत्र्य म्हणजे at present electronic media like film, TV ,radio , अगदी youtube facebook twitter whatsapp पर्यन्त जे आपल्या पर्यंत बातम्या आणि बातम्यांच पोहचवतात i.e information , communication.पण मला याच्यावर मुळीच विश्वास राहिला नाही. असे का!तर काही गोष्टी साठी हे सगळे विकले गेले काही घानवट गेले आणि म्हणे आमचा TRP *का तुमचे ₹₹₹ यासाठीच ना !अश्या ह्या बिकाऊ(विकले गेलेली) मीडिया समाज्यात विष पाजत समाज नासवायचे काम करत आहे ते पण काही राजकीय षडयंत्रसाठी काय होणार सर्व नष्ट आणि नाश नक्की होणार । याच मीडिया चा वापर करून हिटलर ने नाझी स्थापन केली नाही पूर्ण जगाला युद्धात खेचले !
आज आपण कोठे चाललो !!!
Nice One.. Keep it up
पसंद करेंपसंद करें